KOO Daily Question: हिजाबवरून देशात नवा वाद, तुम्हाला काय वाटतं? 9 फेब्रुवारी 2022 ABP Majha
Continues below advertisement
Hijab Controversy : कर्नाटक राज्यात हिजाबवरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद आता राज्यातही उमटण्याची शक्यता आहे. नाशिकच्या मालेगाव शहरात शुक्रवारी हिजाब दिवस पाळला जाणार आहे. मंगळवारी 'जमियत उलेमा ए हिंद'च्या प्रमुख मौलांनाची बैठक आमदार मौलाना मुफ्ती ईस्माईल यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी महिला मेळावा घेण्यात येऊन तेथे हिजाब आणि बुरखाधरी महिला येणार असून हिजाबचे समर्थन करण्यात येणार आहे.
Continues below advertisement