Konkan Superfast News : कोकणातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 28 July 2024

Continues below advertisement

Konkan Superfast News : कोकणातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 28 July 2024

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून एक आनंदाची बातमी आहे. वांद्रे येथून थेट कोकणात जाण्याकरता आज पासून नव्याने रेल्वे सुरू करण्यात येत आहे  केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभा निवडणुकीत पश्चिम उपनगरातून कोकणात जाण्याकरिता रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता आज पासून होत आहे  नवीन रेल्वेमुळे मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणार्‍या चाकरमान्यांची मोठी सोय झाली असून गेल्या कित्येक वर्षांची मागणी आता पूर्ण झाली आहे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram