Mumbai Superfast : मुंबई शहरातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha
Mumbai Superfast : मुंबई शहरातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha
शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजितदांनंतर मुख्यंमत्री शिंदेंकडूनही माफी...म्हणाले शंभर वेळा महाराजांसमोर नतमस्तक होईन...
शिवारायांच्या कोसळलेल्या पुतळ्याची वर्क ऑर्डर एबीपी माझाकडे...पुतळ्याचा चौथरा सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधला, तर पुतळा बसवण्याची जबाबदारी नौदलाकडे..
शिल्पकार जयदीप आपटे संघाचा माणूस, पटोलेंचा दावा...आपटेला नितेश राणेंमुळे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, तर मुनगंटीवारांनी आपटेंचा राहुल गांधींशी जोडला संबंध..
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरच्या राड्याप्रकरणी शंभरहून अधिक जणांवर गुन्हे दाखल...पण कोणत्याही नेत्याचं नाव नाही, केवळ कार्यकर्तेच अडकले...
भाजपचे ११३ आमदार पाडणार, जरांगेंचं फडणवीसांना आव्हान, तर भाजपचे अनेक लोक मला भेटतात, तेच फडणवीसांचा काटा काढणार, जरांगेंचा दावा
२९ सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा जरांगेंचा निर्धार, आंदोलकांचा विरोध मात्र जरांगे ठाम...सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम...