Konkan Rain : पुढील 3 ते 4 तासात सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची शक्यता ABP Majha

पुढील 3 ते 4 तासात दक्षिण कोकणातील सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वेगाने वारे वाहणार, ताशी 30 - 40 किलोमिटर वाऱ्याचा वेग असण्याचा अंदाज.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola