Konkan Railway | कोकण रेल्वेवर विद्युत इंजिनाची चाचणी यशस्वी | ABP Majha

कोकण रेल्वेवर विद्युत इंजीनाची चाचणी यशस्वी झालीय.. थोकुर ते उडुपी दरम्य़ान ही पहिली विद्युतीकरणाची चाचणी झाली करण्यात आलीय.. या चाचणीचे व्हीडिओ एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. आतापर्यंत कोकण रेल्वे फक्त डिझेल इंजिनवर धावत होती.. पण आता लवकरच कोकण रेल्वे विद्युत इंजिनाच्या सहाय्याने धावण्याची शक्यता आहे.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola