Konkan Railway : वाशिष्ठी नदीचं पाणी ओसरल्यामुळे कोकण रेल्वे पुन्हा सुरु
Continues below advertisement
वशिष्ठी नदीचे पाणी ओसारल्याने कोकण रेल्वे पुन्हा सुरू करण्यात आलेय. वाशिष्ठीच्या पुरामुळे चिपळूण आणि कामठे स्टेशन दरम्यानची वाहतूक परवा पासून बंद होती. त्यामुळे अनेक गाड्या रखडल्या होत्या, तर मुंबई आणि गोवा इथून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, आज सकाळी पावणे चारला ट्रॅक वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर कोकण रेल्वे पुन्हा सुरू करण्यात आलेय.
Continues below advertisement
Tags :
CM Uddhav Thackeray Maharashtra Monsoon Maharashtra Flood Maharashtra Rain NDRF Kolhapur Flood Konkan Flood Monsoon Konkan Rain Konkan Railway Vashishti River Maharashtra Rains Update Monsoon 2021 Chiplun Rain Chiplun Flood Mahad Flood Chiplun Flood Update Maharashtra Rain Flood Situation In Konkan Mahad Rain Update Raigad Weather Forecast Sangli Food Konkan Railway Resume Konkan Flood