Konkan Railway : पेडणे भोगद्यात ट्रॅकवरती पाणी, कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प! प्रवाशांना मनस्ताप
Konkan Railway : पेडणे भोगद्यात ट्रॅकवरती पाणी, कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प! प्रवाशांना मनस्ताप
कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे भोगद्यात मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली आहे. पेडणे बोगद्यात साधारणपणे 700 ते 800 मीटर वर पूर्णपणे चिखलाचा साम्राज्य साचलं असून रेल्वेचा ट्रॅक देखील बोगद्यात दिसत नाही आहे. कोकण रेल्वेचे कामगार मोठ्या प्रमाणात चिखल बाहेर काढण्याचं काम करत असून हा चिखल गोण्यांमध्ये भरून बाहेर काढला जात आहे. याचा आढावा घेतला आहे