Konkan Railway | दुरुस्तीच्या कामामुळे कोकण रेल्वे सेवा विस्कळीत | ABP Majha

कोकण रेल्वे मार्गावर आज आडवली स्टेशन दरम्यान दुरुस्तीच्या कामामुळे वेळापत्रकावर परिणाम झालाय. त्यामुळे, या रेल्वे मार्गावरील मंगळुरु एक्स्प्रेस, नागरकोईल, कोकणकन्या, तुतारी, मंगला, मडगाव, इंदोर, कोचुवली या गाड्यांचा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola