Maharashtra Unseasonal Rain : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा
abp majha web team
Updated at:
13 Apr 2023 08:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज, १२ ते १४ एप्रिलदरम्यान मध्य महाराष्ट्रात गारपिटीची दाट शक्यता.