
Konkan Ganpati : कोकणातील मानाच्या पहिल्या गणपतीचं आगमन ABP Majha
Continues below advertisement
रत्नागिरीच्या देवरुख इथल्या चौसुपी वाड्यातील जोशी यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेत. पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे आगमन झालंय...375 वर्षाहून अधिकची परंपरा या गणपतीला आहे.
Continues below advertisement