Konkan Flood : Mumbai-Goa महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, अन्न पाण्याविना वाहनचालकांचे हाल

मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. पूरस्थितीमुळे कोकणाला जोडणारे सर्व रस्ते बंद झालेत. अशा परिस्थितीत गेल्या अनेक तासांपासून वाहनचालक मुंबई गोवा महामार्गावर अडकलेत. अन्न पाण्याविना या वाहनचालकांचे हाल होतायत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola