Konkan Flood : राज्य सरकारकडून सध्या बचावकार्यावर भर; मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार माझावर

Continues below advertisement

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पावसाचं पाणी घुसलं आहे. या परिसरातील नागरीकांच्या बचावासाठी एनडिआरएफची पथकं पाठवण्यात आलीयत.तसेच बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येणार आहे. रेल्वे ट्रॅकवरचे अडथळे हटवले जातायेत.काम पूर्ण करुन रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram