Komal Salunkhe: लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या कोमल साळुंखे BRS च्या वाटेवर
Continues below advertisement
Komal Salunkhe: लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या कोमल साळुंखे BRS च्या वाटेवर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या कोमल साळुंखे यांनी घेतली के चंद्रशेखर राव यांची भेट, कोमल साळुंखे बीआरएसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा.
Continues below advertisement