Kolhapur Unlock : सोमवारपासून जिल्ह्यातील दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खुली राहणार
Continues below advertisement
Kolhapur Unlock : येत्या सोमवारपासून जिल्ह्यातील दुकाने उघडणार. सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली होतील. शनिवार, रविवार अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने बंद राहतील.
Continues below advertisement