Corona effect | कोरोनामुळे महाराष्ट्रातून हज यात्रेला गेलेले भाविक इराक-इराणमध्ये अडकले | ABP Majha

कोरोनामुळे महाराष्ट्रातून हज यात्रेला गेलेले भाविक इराक-इराणमध्ये अडकले आहेत. कोल्हापूरमधील ट्रव्हल्स कंपनीच्या माध्यमातून हे भाविक हजला गेले होते. दरम्यान, कोरोनामुळे हजला गेलेल्या यात्रेकरुना परत पाठवण्यात आलं आहे. तर भारताबाहेर पर्यटानासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी कोरोनाच्या भीतीमुळे बुकिंग कॅन्सल करायचा सपाटा लावला आहे. जगभरातील 44 देशातील 81 हजार लोकांना कोरानाचा संसर्ग झालाय. तर चीनमध्ये आतापर्यंत 2 हजार 715 जणांचा मृत्यू झालाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola