Kolhapur: तलवारबाजी,लाठी काठी,भाला फेकीचा थरार दिल्लीत रंगणार ABP Majha
कोल्हापूरच्या मर्दानी खेळाचा दिल्लीत डंका.प्रजासत्ताक दिनाच्या परेड मध्ये होणार कोल्हापूरचे पथक सहभागी,स्वराज रक्षक शिवबाचा मावळा आखाड्याच्या 14 जणांच्या पथकाची निवड.तलवारबाजी,लाठी काठी,भाला फेकीचा थरार दिल्लीत रंगणार, महाराष्ट्राचे नेतृत्व करणार कोल्हापूरचे पथक. इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापूरला मिळाले स्थान
Tags :
Kolhapur Republic Day Delhi Parade Fencing Mens Games Swaraj Rakshak Shivbacha Mavla Lathi Kathi Spear Throw