Kolhapur : उसाने भरलेला ट्रॅक्टर टेम्पो आणि दुचाकीवर उलटला, अपघातात दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी
Continues below advertisement
कोल्हापुरातील कागल निढोरी राज्यमार्गावर भीषण अपघात झालाय. उसाने भरलेला ट्रॅक्टर टेम्पो आणि दुचाकीवर उलटून हा अपघात झाला.या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी झालेत. दरम्यान, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Continues below advertisement