West Bengal : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकार सतर्क, पाहा काय आहेत निर्बंध
मुंबई आणि दिल्लीहून पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या विमानांना आठवड्यातून दोन दिवसच परवानगी असणार आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये कोरोना आणि ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळतायेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने हा निर्णय घेतला आहे..