Kolhapur Jyotiba : जोतिबाच्या नावानं चांगभलं! दोन वर्षांनंतर सासनकाठ्या नाचवण्याचा योग

Continues below advertisement

दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर ही यात्रा झाली. महाराष्ट्र कोरोनाच्या निर्बंधांमधून मुक्त झाल्यानंतर मोठ्या उत्साहात ही यात्रा पार पडली. या यात्रेनिमित्त जोतिबाचा डोंगर भाविकांनी फुलला. लाखो भाविक जोतिबाच्या डोंगरावर पोहोचले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram