Hanuman Jayanti Girgaon : हनुमान जयंतीनिमित्त पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते महाआरती
मुंबईत शिवसेनेनं हनुमान जयंतीनिमित्त महाआरतीचं आयोजन केलं. गिरगावातील सीपी टँक इथल्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंच्या हस्ते महाआरती पार पडली. महाआरतीनंतर हनुमान चालीसा पठणातही त्यांनी सहभाग घेतला. दुसरीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये शिवसेनेकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं.
Tags :
Maharashtra News Shiv Sena Live Marathi News ABP Majha LIVE Aaditya Thackeray Aditya Thackeray Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv