Kolhapur ShivJayanti 2020 | पेठगावामध्ये 400 विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार, 1 लाख 4 हजार 444 सूर्यनमस्कार घालणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Feb 2020 08:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोल्हापूरच्या पेठवडगावमध्ये अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात येतेय. जवळपास चारशे विद्यार्थ्यांनी १ लाख ४ हजार ४४४ सूर्यनमस्कार घालून शिवजयंती साजरी केलीय