Migrant Labour | कोल्हापुरात मजूर रस्त्यावर; गरज पडली तर मी स्वत: मजुरांना समजावेन : सतेज पाटील

Continues below advertisement
कोल्हापूरमधल्या शिरोली एमआयडीसी परिसरात शेकडो मजूर महामार्गावर उतरले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये मूळगावी सोडण्याची मागणी हे मजूर करत आहेत. 15 दिवसांपासून खाण्यास काही मिळालं नसल्याचं यांचं म्हणणं आहे. तसंच मालकांनी पगार देऊन वाऱ्यावर सोडल्याचा आरोपही त्यांनी केला. गरज पडली तर मी स्वत: मजुरांना समजावेन, अशी प्रतिक्रिया कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram