Migrant Labour | कोल्हापुरात मजूर रस्त्यावर; मजुरांनी धीर धरावा, त्यांची व्यवस्था करु : हसन मुश्रीफ

Continues below advertisement
कोल्हापूरमधल्या शिरोली एमआयडीसी परिसरात शेकडो मजूर महामार्गावर उतरले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये मूळगावी सोडण्याची मागणी हे मजूर करत आहेत. 15 दिवसांपासून खाण्यास काही मिळालं नसल्याचं यांचं म्हणणं आहे. तसंच मालकांनी पगार देऊन वाऱ्यावर सोडल्याचा आरोपही त्यांनी केला. मजुरांनी धीर धरावा, त्यांची व्यवस्था करु, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram