Kolhapur Shahu Maharaj Special Report : मविआकडून शाहू महाराज फिक्स ? चिन्ह कुठलं ?
Continues below advertisement
Kolhapur Shahu Maharaj Special Report : मविआकडून शाहू महाराज फिक्स ? चिन्ह कुठलं ?
कोल्हापूरचे शाहू महाराज महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे... शाहू महाराजांची उमेदवारी जवळपास निश्चित झालीय... फक्त ते कुठल्या चिन्हावर लढणार याचा संभ्रम आहे..
कोल्हापुरात शाहू महाराजांविरोधात महायुती कुणाला उमेदवारी देणार? कोल्हापूरची राजकीय हवा सध्या कुणीकडे वाहतेय? या सगळ्यांचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहुयात
Continues below advertisement