Coronavirus | शाहिर डॉ, आझाद नायकवडी यांचा कोरोनावर पोवाडा
कोल्हापुरात पोवाड्यामधून कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यात आली. दिवसेंदिवस कोरोनांची लागण झालेल्यांची संख्या भारतात वाढत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं कोरोनाबाबत जनजागृती करण्याचं काम चालू आहे. पाहूयात