Kolhapur : कर्नाटकातून राज्याला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने सुरु करा: गृहराज्यमंत्री सतेज पाटील

कर्नाटकच्या बेल्लारीमधून महाराष्ट्राला करण्यात येणारा 50 मेट्रिक टनचा ऑक्सिजनचा पुरवठा रोखण्यात आलाय. तो पुन्हा सुरु करा अशी मागणी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola