Kolhapur : साडेपाच लाखांची लाच घेताना प्रांताधिकाऱ्यासह सरपंचाला रंगेहात पकडलं
Continues below advertisement
Kolhapur : कोल्हापुरात वाळू प्लांटवरील नोटीस मागे घेण्यासाठी लाच मागितली, या प्रकरणात साडेपाच लाखांची लाच घेताना प्रांताधिकाऱ्यासह सरपंचाला रंगेहात पकडलं गेलं.
Continues below advertisement