Kolhapur Rang Panchami Sharang Mahotsav : शारंग महोत्सवात महिलांनी लुटला रंगपंचमीचा आनंद
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
22 Mar 2022 03:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरात रंगपंचमीचा उत्साह आज टिपेला पोहोचला. शारंग महोत्सवात महिलांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. डीजेच्या तालावर महिलांनी ठेका धरला.