Kolhapur : राज्य सरकारने शेतकऱ्यांचा गळा कापला; नेत्यांची दिवाळी गोड होऊ देणार नाही : Raju Shetti

जयसिंगपूरमधे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 20 व्या उसपरिषदेचं आयोजन करण्यात आली होतं. राजू शेट्टी यांच्या भाषणाकडे आज सर्वांचेचं लक्ष हाते. ऊस परिषद ही स्वाभिमानी संघटनेसाठी महत्त्वाची समजली जाते. या दरम्यान राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार आरोप केले आहेत. मराठवाड्यात पावसामुळे माठं नुकसान झालं असून पुरेशी मदत न मिळाल्याची म्हटलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola