Kolhapur Rain : kalamba lake : कोल्हापुरातील पावसामुळे कळंबा तलाव ओव्हरफ्लो
कोल्हापुरातील पावसामुळे कळंबा तलाव भरलाय. प्रवाह वेगानं होत असल्यामुळे स्थानिकांनी कळंबा तलाव परिसरात गर्दी केलीय. पावसाळ्यात निसर्गाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी लोक आता गर्दी करताहेत.