ABP Majha Impact : एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट; जोतिबा डोंगरावरचा वीजपुरवठा पुर्ववत

जोतिबा डोंगरावर राहणाऱ्या ग्रामस्थांना गेल्या अनेक दिवसांपासून वीज कपातीचा सामना करावा लागत होता. अशातच एबीपी माझाच्या बातमीनंतर जोतिबा डोंगरावरचा वीजपुरवठा पुन्हा एकदा पुर्ववत झाला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola