आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत MPSC परीक्षा पुढे ढकला, मराठा क्रांती ठोक मोर्चाचं सरकारला आवाहन

Continues below advertisement
मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत MPSC परीक्षा पुढे ढकला. यासंदर्भात सरकारने 5 तारखेपर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा 6 तारखेला मातोश्रीबाहेर आंदोलन करू, असा मराठा क्रांती ठोक मोर्चाने ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram