Bhide Guruji Meeting | कोरोनामुळे भिडे गुरुजींच्या बैठकीला कोल्हापूर पोलिसांनी परवानगी नाकारली

Continues below advertisement
भिडे गुरुजींच्या बैठकीला कोल्हापूर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. रायगडवर सुवर्ण सिंहासन आणि खडा पहारा याबाबत बैठक आयोजित केली होती. करवीर तालुक्यातील वडणगे गावात ही बैठक होणार होती. विशेष म्हणजे शिवप्रतिष्ठानमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच बैठक होणार होती. मात्र कोरोनाच कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram