
Kolhapur Nandwal Ringan Sohala : नंदवाळ येथे रिंगण सोहळ्यात पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की
Continues below advertisement
कोल्हापुरातल्या प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ येथे रिंगण सोहळ्यात वाद झालाय.. रिंगण सोहळ्यात पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं समोर आलंय. आरक्षित जागेवर रिंगण सोहळा करण्यावरुन वाद झाला.. भारत बटालियनच्या आरक्षित जागेत रिंगण सोहळा करण्याचा वारकऱ्यांचा आग्रह होता... त्यानंतर हा वाद झालाय...
Continues below advertisement