Kolhapur : पन्हाळ्यात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश, 'आंनिस'च्या स्टिंग ऑपरेशनमुळे भिंग फुटलं

एक धक्कादायक बातमी कोल्हापुरातून.... कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील पडळ गावात अवैध गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय.  या प्रकरणात डॉ उमेश पोवार आणि डॉ हर्षल नाईक हे विनापरवाना गर्भपात करत असल्याचं दिसून आलं. या ठिकाणी गर्भपातासाठी लागणारा मोठा गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola