Kolhapur Panchganga Pollution : कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीला प्रदूषणाचा पुन्हा विळखा ABP Majha

Continues below advertisement

कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीला प्रदूषणाचा पुन्हा विळखा बसलाय. कधी न पाहिलेलं पंचगंगेचं रुप प्रदूषणामुळे कोल्हापुरांना दिसतंय. नदीत फेसाळलेल्या पाण्याचा थर पाहायला मिळाला. पंचगंगेच्या प्रदूषणामुळे नदीकाठावरील गावांतील आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram