Kolhapur : भुदरगड तालुक्यातील मेघोली लघुपाटबंधारा फुटला ; माझाचा ग्राऊंड रिपोर्ट ABP Majha
कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यातील मेघोली लघुपाटबंधारा फुटला, एका महिलेचा मृत्यू झाला, अनेक जनावरं दगावली- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आऊटलेट शेजारून बंधारा फुटल्याची ग्रामस्थांची माहिती, बंधारा फुटल्याने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, अनेक घरांत पाणी शिरलं, मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडल्याने नागरिकांत भीतीचं वातावरण पसरलं आहे.