Kolhapur : मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या डॉ.व्होरांच्या निषेधार्थ मराठा समाजाचे आंदोलन
मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या डॉ. तन्मय व्होरा यांच्या कोल्हापूरातील हॉस्पिटलसमोर मराठा समाजाने आंदोलन केलं आहे.