Kolhapur :राधानगरी धरणाचं काम सुरू असताना दरवाजा उघडून अडकला,भोगावती नदी पात्रात अचानक विसर्ग वाढला
कोल्हापुरच्या राधानगरी धरणाचं काम सुरू असताना दरवाजा उघडून अडकला आहे. त्यामुळे भोगावती नदी पात्रात अचानक विसर्ग वाढला आहे. त्यामुळे आज नदीकाठी जाणं टाळा, असं आवाहन करण्यात आलंय.
Tags :
Maharashtra News Maharashtra Kolhapur Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News River ताज्या बातम्या Radhanagri ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Bhogawati