Temple Reopen | Kolhapur Mahalaxmi Temple | अंबाबाई मंदिरात 9 वाजल्यापासून भाविकांना प्रवेश
Continues below advertisement
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरआजपासून सुरु होणार आहे. भाविकांना सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत दर्शन घेता येणार आहे. दिवसभरात तीन हजार भाविकांना दर्शन मिळणार आहे. मास्क सक्तीचा असणार आहे. देवस्थान समितीने ही नियमावली तयार केली आहे. याशिवाय आठवडाभरात अंबाबाईचे दर्शन देखील ऑनलाईन बुकिंगद्वारे करण्यात येणार आहे.
Continues below advertisement