Kolhapur Mahalaxmi Ambabai Temple : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन
Continues below advertisement
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, पणजी (गोवा) कंट्रोल रूमला अज्ञाताने केला फोन, फोनमुळे एकच खळबळ, भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने केले तात्काळ बंद, बॉम्ब शोध पथकाकडून मंदिर परिसराची तपासणी सुरू
Continues below advertisement