Kolhapur Vidhan Sabha Madhurima Raje : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special Report
Continues below advertisement
Kolhapur Vidhan Sabha Madhurima Raje : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special Report
महाविकास आघाडीच्या मधुरिमाराजे छत्रपतींना अर्ज मागे घ्यावा लागल्याने, सतेज पाटील यांचाही आज पारा चढलेला पाहायला मिळाला... मधुरिमाराजे निघून गेल्यानंतर सतेज पाटलांनी आपला संताप व्यक्त केला.. आणि पत्रकारांशी न बोलता ते निघून गेले...
Continues below advertisement