Kolhapur Loksabha Election : कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात समरजित घाटगे ?

Continues below advertisement

Kolhapur Loksabha Election : कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात समरजित घाटगे ? कोल्हापुरात शाहू महाराजांच्या विरोधात महायुतीकडून समरजित घाटगेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता, घाटगेंना उमेदवारी दिल्यास दोन्ही राजघराण्यात काँटे की टक्क होणार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram