Rajesh Tope: उद्योग सुरु राहण्यासाठी कामगारांचं लसीकरण करा, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा उद्योजकांना सल्ला
कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांनी राबवलेला पॅटर्नचं राज्यभर अनुकरण केला पाहिजे. या उद्योजकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लस दिली आहे. जरी राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तरी उद्योग सुरु राहिले पाहिजेत. यासाठी कामगारांचं लसीकरण करा, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.