Kolhapur Jayprabha: जयप्रभा स्टुडीओ वाचवण्यासाठी आंदोलन ABP Majha
कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ वाचावा या मागणीसाठी गेल्या 24 दिवसांपासून कोल्हापूरमध्ये साखळी आंदोलन सुरू आहे... त्याचाच एक भाग म्हणून आज अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने अंबाबाईला दंडवत घालून साकडे घालण्यात आले