Ukraine Indian Students : अन्न, पाणी संपलं, आम्हाला सोडवा, युक्रेनमध्ये अडकलेल्या कोल्हापूरच्या मुलीची आर्त हाक
युद्धभूमी युक्रेनमध्ये मृत्यूच्या विळख्यातून सुखरूपणे काही भारतीयांची सुटका करण्यात सरकारला यश आलं. परंतू अजूनही कैक हजारो विद्यार्थी-नागरिक युक्रेनमध्ये अडकलेले आहेत..विद्यार्थ्यांच्या जीवाची घालमेल होते आहे.. कुठे जायचं? काय करायचं काही कळत नाहीये.. ? अन्नधान्य,पैसे संपलेत.. पुढची वाट आता दिसेनाशी झालीय...
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News Russia ABP Maza Top Marathi News War World War Abp Maza Live Ukraine Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Kiev Marathi News