Kolhapur Hatkangale loksabha : कोल्हापूर हातकंणगलेसाठी संजय मंडलिक, धैर्यशील माने अर्ज दाखल करणार
Continues below advertisement
Kolhapur Hatkangale loksabha : कोल्हापूर हातकंणगलेसाठी संजय मंडलिक, धैर्यशील माने अर्ज दाखल करणार महायुतीचे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, कोल्हापुरातील गांधी मैदानातून भव्य शक्तीप्रदर्शन करत, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार.
Continues below advertisement