Kolhapur : 'त्या' पोस्टरचा वाद कायम, भाजपचे नेते समरजीत घाटगेंविरोधात हसन मुश्रीफ समर्थकांचा मोर्चा
कोल्हापूरातील भाजपचे नेते समरजीत घाडगें विरोधात आज हसन मुश्रीफ समर्थकांनी मोर्चा काढला. कागल मधील श्री राम मंदिराचा राजकीय फायद्यासाठी वापर करून तेढ निर्माण करत असल्याचा आरोप मुश्रीफ समर्थकांनी घाडगेंवर केला आहे. तसच समरजित घाडगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मुश्रीफ समर्थकांनी मागणी केली आहे.
Tags :
Kolhapur Abp Majha ABP Maza Hasan Mushrif ABP Majha Abp Maza Live Hasan Mushrif Birthday Poster