Kolhapur : कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयातील 31 जणांना कोरोना ABP Majha

Continues below advertisement

कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना  कोरोनाची लागण, शासकीय रुग्णालयातील ३१ जणांना कोरोना, कोल्हापूरकरांची चिंता  वाढली , १० दिवसांत १६ निवासी  डॉक्टर, ४ वैद्यकीय  अधिकारी, ४ प्राध्यापकांसह १७ कर्माचारी बाधित, 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram