
Rajmata Jijabai Birth Anniversary : जनतेने घरूनच जन्मोत्सव साजरा करावा - डॉ. राजेंद्र शिंगणे
Continues below advertisement
राज्यातील जनतेला राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी शुभेच्छा दिल्या . त्याचप्रमाणे जनतेने घरूनच जन्मोत्सव साजरा करावा असं केलं आवाहानदेखील केलयं
Continues below advertisement